News Bharati

नागरी मुद्दे

नागपूर येथील हलबा समाजातील युवक-युवतींसाठीचा कार्यक्रम यशस्वी

हलबा समाजातील युवक व युवतीसाठी व्यावसायिकरण व स्वयंरोजगार या विषयावर काल दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी मा.डॉ.श्री.उदय निरगुडकर व त्याच सोबत अनेक जेष्ठ उद्योजक व सहाय्यक यांनी मार्गदर्शन केले. त्यामध्ये आयुक्त – वस्त्रोद्योग विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रोमोद्योग आयोग व विविध शासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन समाजातील युवक-युवतींना लाभले. नंदगिरी रोड समाज भवन येथे कार्यक्रम यशश्वीरीत्या […]

नागपूर येथील हलबा समाजातील युवक-युवतींसाठीचा कार्यक्रम यशस्वी Read More »

रत्नागिरीमध्ये आयोजित कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद

ब्रिटीशकालीन जुन्या कायद्यांमध्ये बदल करणे आवश्यक होते. त्यासाठी केंद्र सरकाराने पुढाकार घेऊन बदल केले. महत्त्वाची कलमं समाविष्ट केली. अनावश्यक कलमं वगळली, व्याख्या विस्तृत केल्या. माहिती तंत्रज्ञानाचा समावेश केला. १ ऑगस्टपासून हे नवीन कायदे लागू झाले. सर्वोच्च व उच्च न्यायालयात या कलमांद्वारे खटले दाखल होत आहेत. या दरम्यान कायद्याचे नवीन पैलू समोर येत आहेत. काही अडचणी

रत्नागिरीमध्ये आयोजित कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद Read More »

हलबा समाजासाठी नागपुरात उद्या होणार डॉ. उदय निरगुडकर यांचा विशेष कार्यक्रम

उद्या दिनांक 1 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता समाज भवन, नंदगिरी रोड, पाचपावली, मध्य नागपूर येथे हलबा समाजातील युवक व युवतींसाठी ‘व्यावसायिकरण व स्वयंरोजगार’ या विषयावर जेष्ठ विचारवंत व पत्रकार याच सोबत झी 24 तास या वाहिनेचे माजी संपादक डॉ. उदय निरगुडकर मार्गदर्शन करणार आहेत. हलबा समाज हा महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाचा समाज मानला जातो, येणाऱ्या

हलबा समाजासाठी नागपुरात उद्या होणार डॉ. उदय निरगुडकर यांचा विशेष कार्यक्रम Read More »