News Bharati

ZP

५ फेब्रुवारीला मतदान, ७ ला निकाल! जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर!

मुंबई : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान, तर 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. जिल्हा परिषदांच्या एकूण 731; तर पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या क्षेत्रांत आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा […]

५ फेब्रुवारीला मतदान, ७ ला निकाल! जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर! Read More »

आज दुपारी ४ वाजता ZP आणि पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार

मुंबई : राज्यातील राजकीय वातावरणात आता ग्रामीण भागातील रणसंग्रामाची भर पडणार आहे. १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग आज (१३ जानेवारी) दुपारी ४ वाजता जाहीर करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या १५ फेब्रुवारीपर्यंतच्या मुदतीनंतर आयोगाने तातडीने हालचाली करत आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषद बोलावली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे कडक

आज दुपारी ४ वाजता ZP आणि पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार Read More »

मोठी बातमी! Z.P. निवडणुका लांबणीवर! सुप्रीम कोर्टाने नेमकं काय सांगितलं? वाचा सविस्तर

नवी दिल्ली/मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी झाली. राज्य निवडणूक आयोगाची विनंती मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषद (ZP) आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी १५ दिवसांची मुदतवाढ मंजूर केली आहे. आता या निवडणुका १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. नेमकी पार्श्वभूमी काय?सुप्रीम कोर्टाने यापूर्वी ३१ जानेवारी

मोठी बातमी! Z.P. निवडणुका लांबणीवर! सुप्रीम कोर्टाने नेमकं काय सांगितलं? वाचा सविस्तर Read More »