दोन बाळांचे जन्म आणि त्यांच्या दोन विस्मयकारक कथा

नुकतीच आर्मीचे डॉ रोहित बचेला यांनी एका महिलेला झाशी रेल्वे स्टेशनवर प्रसूतीसाठी मदत केल्याची बातमी वाचली. (माता आणि नवजात शिशु सुखरूप आहेत) डॉ. बचेला स्टेशनवर आपल्या गाडीची वाट पाहत होते. अचानक त्यांच्यासमोर पनवेल गोरखपूर एक्सप्रेस मधून प्रवास करणाऱ्या महिलेची केस आली. व्हील चेअरवर बसवून या महिलेला रुग्णालयात नेले जात असताना तिची  परिस्थिती बिघडली. तिची प्रसूती […]

दोन बाळांचे जन्म आणि त्यांच्या दोन विस्मयकारक कथा Read More »