राजकारणातील महिलांसाठी कुटुंब ठरते शक्तीस्थान
‘दृष्टी’ स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्राच्या वतीने प्रकाशित“राजकारणातील महिलांचा सहभाग” या विशेषांकाच्या मराठी व हिंदी आवृत्तीच्या प्रकाशनानिमित्त पुण्यात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, शेवाळवाडीच्या माजी सरपंच सुमन थोरात आणि पिंपरी दुमाळा (शिरूर) येथील माजी सरपंच गायत्री चिखले यांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला. सरपंच ते खासदार अशा विविध स्तरांवरील […]
राजकारणातील महिलांसाठी कुटुंब ठरते शक्तीस्थान Read More »