पोहंडुळमध्ये २२ मार्चला ‘विराट हिंदू संमेलन’; शोभायात्रा आणि महाप्रसादाचे आयोजन
पोहंडुळ (जि. परभणी) : हिंदू समाजाचे संघटन आणि संस्कृती रक्षणाच्या उद्देशाने खडका मंडळांतर्गत येणाऱ्या पोहंडुळ (ता. सोनपेठ) येथे येत्या रविवारी, २२ मार्च २०२६ रोजी ‘विराट हिंदू संमेलना’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील समस्त हिंदू बांधवांना एकत्र आणण्यासाठी या संमेलनाच्या माध्यमातून मोठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. हे संमेलन पोहंडुळ येथील श्री हनुमान मंदिर परिसरात […]
पोहंडुळमध्ये २२ मार्चला ‘विराट हिंदू संमेलन’; शोभायात्रा आणि महाप्रसादाचे आयोजन Read More »