नितीश कुमार १०व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री; ‘भाजपचे’ सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा बनले उपमुख्यमंत्री

पाटणा, बिहार : बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ने २४३ जागांपैकी २०२ जागांवर दणदणीत विजय मिळवून मोठा जनादेश मिळवला आहे. या विजयात भाजपने सर्वाधिक ८९ जागा जिंकून आघाडीत ‘मोठा भाऊ’ म्हणून आपले स्थान बळकट केले. तरीही, भाजपने राजकीय स्थिरता आणि दिलेला शब्द पाळत संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार (Nitish Kumar) यांनाच पुन्हा […]

नितीश कुमार १०व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री; ‘भाजपचे’ सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा बनले उपमुख्यमंत्री Read More »