परदेशी फरार गुन्हेगारांविरुद्ध भारत सरकारची निर्णायक मोहीम

भारतातगुन्हे करून परदेशात फरार होणे ही गुन्हेगारांसाठी यशस्वी रणनीती ठरली आहे. आर्थिक फसवणूक, सायबर गुन्हे, दहशतवादी कारवाया आणि संघटित गुन्हेगारी यामध्ये सहभागी असलेले अनेक आरोपी भारताबाहेर जाऊन कायद्याच्या कक्षेबाहेर राहतात. विजय मल्या, नीरव मोदी यांसारखे आरोपी याचे ठळक उदाहरण आहेत. एकदा का हे गुन्हेगार भारताच्या बाहेर गेले की त्यांना पुन्हा भारतात आणणे, गुन्ह्यातील मालमत्ता जप्त करणे […]

परदेशी फरार गुन्हेगारांविरुद्ध भारत सरकारची निर्णायक मोहीम Read More »