News Bharati

UBT

‘मतांच्या राजकारणासाठी हिंदुत्व विरोधी भूमिका!’ भाजपने उबाठा खासदाराच्या ‘या’ कृतीवरून उद्धव ठाकरेंना थेट घेरले!

मुंबई : मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी ‘उबाठा’ (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेतृत्वावर हिंदुत्व विरोधी भूमिका घेतल्याचा थेट आरोप करत जोरदार प्रहार केला आहे. प्राचीन हिंदू परंपरा ‘कार्तिगै दीपम’ (Karthigai Deepam) चालू देण्याच्या बाजूने निकाल देणारे मद्रास हायकोर्टाचे न्यायमूर्ती जी. आर. स्वामिनाथन यांच्याविरुद्ध आणलेल्या हक्कभंग नोटिसीवर (Impeachment Notice) उबाठा गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी […]

‘मतांच्या राजकारणासाठी हिंदुत्व विरोधी भूमिका!’ भाजपने उबाठा खासदाराच्या ‘या’ कृतीवरून उद्धव ठाकरेंना थेट घेरले! Read More »

लोकसभेत ‘वंदे मातरम्’वर चर्चा; भाजपने उबाठाला थेट बाळासाहेबांच्या भूमिकेची आठवण करून दिली! ४२ वर्षांच्या इतिहासावरून काँग्रेसला घेरले!

नवी दिल्ली/मुंबई: भारतीय संसदेच्या कनिष्ठ सभागृहात, लोकसभेत आजपासून (८ डिसेंबर २०२५) ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष चर्चा सुरू होणार आहे. या चर्चेला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरुवात करतील आणि यासाठी दहा तासांचा वेळ निश्चित करण्यात आला आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

लोकसभेत ‘वंदे मातरम्’वर चर्चा; भाजपने उबाठाला थेट बाळासाहेबांच्या भूमिकेची आठवण करून दिली! ४२ वर्षांच्या इतिहासावरून काँग्रेसला घेरले! Read More »