तो क्षण, तो आवाज आणि एका राष्ट्राचा आत्मगौरव

१८९३ साल…शिकागो शहर… अमेरिकेच्या भौतिक आणि तांत्रिक प्रगतीच्या प्रदर्शनाचा उत्सव साजरा होत होता. ‘वर्ल्ड कोलंबियन एक्सपोझिशन’च्या त्या भव्य झगमगाटात, जगाला अमेरिकेच्या सामर्थ्याची जाणीव करून देण्याचा हा एक प्रयत्न होता. याच उत्सवाचा एक भाग म्हणून जागतिक धर्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं; वरवर पाहता सर्वसमावेशकतेचा आणि वैश्विक बंधुत्वाचा उदात्त हेतू समोर ठेवून. पण त्या भव्य मंचाच्या […]

तो क्षण, तो आवाज आणि एका राष्ट्राचा आत्मगौरव Read More »