News Bharati

Supreme Court

मोठी बातमी! Z.P. निवडणुका लांबणीवर! सुप्रीम कोर्टाने नेमकं काय सांगितलं? वाचा सविस्तर

नवी दिल्ली/मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी झाली. राज्य निवडणूक आयोगाची विनंती मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषद (ZP) आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी १५ दिवसांची मुदतवाढ मंजूर केली आहे. आता या निवडणुका १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. नेमकी पार्श्वभूमी काय?सुप्रीम कोर्टाने यापूर्वी ३१ जानेवारी […]

मोठी बातमी! Z.P. निवडणुका लांबणीवर! सुप्रीम कोर्टाने नेमकं काय सांगितलं? वाचा सविस्तर Read More »

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींना ‘हिरवा कंदील’;! पण… कोर्टाने स्पष्टच सांगितलं…

मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांसंदर्भात (Maharashtra Local Body Elections) सर्वोच्च न्यायालयाने आज (२८ नोव्हेंबर २०२५) अत्यंत महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ५७ संस्थांमधील निवडणुका थांबवण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे राज्यातील निवडणूक प्रक्रिया निर्धारित वेळेत सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ५७ संस्थांचा निकाल न्यायालयाच्या निर्णयावरन्यायालयाने निवडणूक

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींना ‘हिरवा कंदील’;! पण… कोर्टाने स्पष्टच सांगितलं… Read More »