राज्याला उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र बनवणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : महाराष्ट्राला (Maharashtra) उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र बनवण्याचे ध्येय ‘स्टडी इन महाराष्ट्र’ (Study in Maharashtra) उपक्रमाद्वारे ठेवण्यात आले आहे. ही नवीन प्रणाली NRI/PIO/OCI/FNS/CIWGC उमेदवारांची प्रवेश प्रक्रिया आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक सोपी, पारदर्शक आणि कार्यक्षम बनवेल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितले. मंत्रालयात ‘स्टडी इन महाराष्ट्र’ उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी चंद्रकांत […]
राज्याला उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र बनवणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील Read More »