मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन!

पंढरपूर: आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त (Ashadhi Shuddha Ekadashi) वाखरी येथे दाखल झालेल्या आळंदी (Alandi) येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी भेट दिली. त्यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे (Shri Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) दर्शन घेतले आणि पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्यासह पालखी खांद्यावर घेऊन दिंडी सोहळ्यात सहभाग […]

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन! Read More »