राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले प्रभू श्रीरामाचे दर्शन; राम दरबारात दिव्य ‘श्रीराम यंत्रा’ची केली स्थापना
अयोध्या : देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अयोध्या दौऱ्यावर असताना प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिरात जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी भावपूर्ण पूजा-अर्चना करत आरतीमध्ये सहभाग घेतला आणि देशवासियांच्या सुख, शांती व समृद्धीसाठी प्रार्थना केली. या दौऱ्याचे विशेष आकर्षण म्हणजे, राष्ट्रपतींच्या हस्ते मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या राम दरबारात ‘श्रीराम यंत्रा’ची विधिवत स्थापना करण्यात आली. राम […]