News Bharati

Shikh

सिर दिया, पर सिर्र-ए-इमान न दिया; शीखांचा वारसा आणि निरंतर शहीदी परंपरा

शीख धर्म हा केवळ आध्यात्मिक मार्ग नाही, तर तो न्याय, सत्य आणि धर्मासाठी शहीदी देण्याची एक अतुलनीय गाथा आहे. गुरु नानक देव यांनी लावलेला हा समतेचा आणि ‘एक ओंकार’ चा वृक्ष, वेळोवेळी स्वतःच्या रक्ताने सिंचन करून वाढवण्यात आला आहे. या महान परंपरेतील सर्वात तेजस्वी तारे म्हणजे शीखांचे नववे गुरु, ‘गुरु तेग बहादूर जी’, ज्यांनी धर्माच्या […]

सिर दिया, पर सिर्र-ए-इमान न दिया; शीखांचा वारसा आणि निरंतर शहीदी परंपरा Read More »

बंजारा आणि शीख गुरूंचे अनोखे नाते; व्यापार, श्रद्धा आणि शौर्याचा एक अपरिचित इतिहास

 इतिहासाच्या दुर्लक्षित पाऊलखुणा भारताचा मध्ययुगीन इतिहास हा अशा जनसामान्यांच्या आणि समुदायांच्या बलिदानाने विणलेला आहे, ज्यांनी पडद्यामागे राहून या देशाची संस्कृती, अर्थव्यवस्था आणि धर्म टिकवून ठेवला. यातीलच एक अत्यंत तेजस्वी पण काळाच्या ओघात काहीसा दुर्लक्षित राहिलेला अध्याय म्हणजे ‘बंजारा-लबणा’ समुदाय आणि शीख गुरूंचे नाते. ज्या काळात दळणवळणाची आधुनिक साधने नव्हती, रस्ते सुरक्षित नव्हते आणि व्यापार करणे

बंजारा आणि शीख गुरूंचे अनोखे नाते; व्यापार, श्रद्धा आणि शौर्याचा एक अपरिचित इतिहास Read More »