ऐतिहासिक शस्त्रांचे महत्त्व

भारतीय संस्कृतीकडे पाहताना अनेकदा आपण केवळ शांततेचा आणि अहिंसेचाच विचार करतो. परंतु, आपल्या पूर्वजांनी जीवनाचा जो विचार मांडला, तो अत्यंत व्यावहारिक आणि समतोल होता. भारतीय जनमानसात शस्त्र हे केवळ धातूचे एक साधन नाही, तर तो एक संस्कार आहे. दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा केली जाते ती त्या शस्त्रामागे असलेल्या उत्तरदायित्वाचे स्मरण करण्यासाठी असते. बाळ जन्माला आल्यावर […]

ऐतिहासिक शस्त्रांचे महत्त्व Read More »