शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज भरण्यास १३ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ; २६ एप्रिल रोजी होणार परीक्षा
मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षांसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थी आणि शाळांना १३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत ऑनलाईन आवेदनपत्रे भरता येणार आहेत. परीक्षेचे आयोजन २६ एप्रिल २०२६ रोजी राज्यभर एकाच दिवशी करण्यात आले आहे. सुधारित मुदतवाढ आणि शुल्काचा तपशील:परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी […]