‘छावाच्या’ निमित्ताने इतिहासकारांच्या मानसिकतेची वसाहतवादापासून मुक्तता होणार का?

“मृत्यू लाही मात देईल असा त्यांचा गनिमी कावा, झुकले नाही डोळे त्यांचे असा माझा शिवबाचा छावा” ‘छावा’ चित्रपटाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूचे हृदय पिळवटून टाकणारे दृश्य प्रेक्षकांच्या भावनांना खोलवर स्पर्श करत आहे. परिणामी, अनेक ठिकाणी चित्रपट संपल्यानंतर प्रेक्षकांचे डोळे अश्रूंनी भरून येत आहेत, आणि भावनांच्या ओघात ते रडतच सिनेमा […]

‘छावाच्या’ निमित्ताने इतिहासकारांच्या मानसिकतेची वसाहतवादापासून मुक्तता होणार का? Read More »