रक्ताच्या थारोळ्यातून राज्यसभेपर्यंत: सदानंदन मास्तरांची अदम्य संघर्षगाथा

गेल्या दशकात भारताच्या राजकीय आणि सामाजिक सन्मानाच्या परंपरेत एक लक्षणीय बदल दिसून येत आहे. केवळ नागरी पुरस्कारच नव्हे, तर राज्यसभा सदस्यत्वासारख्या प्रतिष्ठित नियुक्त्यांद्वारेही देशाच्या सांस्कृतिक आणि वैचारिक वारशाचे रक्षण करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना ओळख दिली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला हा बदल आता अधिक दृढ होत आहे. याच परंपरेचा भाग म्हणून, १२ जुलै […]

रक्ताच्या थारोळ्यातून राज्यसभेपर्यंत: सदानंदन मास्तरांची अदम्य संघर्षगाथा Read More »