मुंबई महापालिका निवडणूक: ५०% मर्यादेतच आरक्षण; वेळेवर निवडणूक होण्याची शक्यता!
मुंबई: राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) वाद सुरू असताना, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुकीतील आरक्षण मर्यादेचा मुद्दा स्पष्ट झाला आहे. मुंबई (Mumbai) महापालिकेतील एकूण आरक्षण ५० टक्क्यांच्या आत असल्याने, येथे निवडणूक वेळेवर होण्याची चिन्हे आहेत. ५०% च्या मर्यादेत मुंबईचे आरक्षण मुंबई महानगरपालिकेच्या एकूण २२७ प्रभागांपैकी केवळ […]
मुंबई महापालिका निवडणूक: ५०% मर्यादेतच आरक्षण; वेळेवर निवडणूक होण्याची शक्यता! Read More »