महाराष्ट्राचा चित्ररथ देशात सर्वोत्कृष्ट! प्रजासत्ताक दिन संचलनात ‘गणेशोत्सवा’च्या चित्ररथाने मारली बाजी
नवी दिल्ली : देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्यपथावर पार पडलेल्या संचलनात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाने इतिहास रचला आहे. यंदाच्या संचलनामध्ये राज्यांच्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने ‘सर्वोत्कृष्ट चित्ररथ’ म्हणून प्रथम क्रमांक पटकावला आहे. केंद्र सरकारकडून या निकालांची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, या गटात जम्मू-काश्मीर आणि केरळ या राज्यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला आहे. यंदा महाराष्ट्राने ‘गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे […]