वाराणसीत गंगेच्या पात्रात इफ्तारची मेजवानी; चिकन बिर्याणी खाऊन हाडे नदीत फेकणारे १४ मुसलमान तरुण गजाआड

वाराणसी (उत्तर प्रदेश) : हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या आणि अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या गंगा नदीच्या पात्रात नौकेवर इफ्तार मेजवानी आयोजित करून मांसाहार केल्याचा धक्कादायक प्रकार वाराणसीमध्ये समोर आला आहे. या मेजवानीनंतर चिकन बिर्याणीचे उरलेले अवशेष आणि हाडे कचऱ्याप्रमाणे थेट गंगा नदीत फेकण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली असून, पोलिसांनी […]

वाराणसीत गंगेच्या पात्रात इफ्तारची मेजवानी; चिकन बिर्याणी खाऊन हाडे नदीत फेकणारे १४ मुसलमान तरुण गजाआड Read More »