हिंदू समाजाच्या संघटित स्वरूपातच भारताची एकात्मता, विकास आणि सुरक्षेची हमी : डॉ. मोहन भागवत
संपूर्ण हिंदू समाजाचे सामर्थ्यसंपन्न, शीलसंपन्न आणि संघटित स्वरूप हीच देशाच्या एकता, एकात्मता, विकास आणि सुरक्षेची खरी हमी आहे, कारण हिंदू समाजच विभाजनवादी मानसिकतेपासून मुक्त असून, तो सर्वसमावेशक आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या उदात्त तत्त्वज्ञानाचा संरक्षक आणि पुरस्कार करणारा हिंदू समाजच आहे. त्यामुळेच संपूर्ण हिंदू समाजाला संघटित करण्याचे कार्य संघ करीत आहे. एकदा समाज संघटित झाला की […]