‘वंदे मातरम्’ सार्ध शताब्दी वर्षानिमित्त आज राजगुरुनगरमध्ये देशभक्तीचा जागर
पुणे/राजगुरुनगर : ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताच्या सार्ध शताब्दी (१५० वर्ष) निमित्ताने महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज, मंगळवार २४ मार्च २०२६ रोजी राजगुरुनगरमध्ये भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालय (मुंबई), जिल्हाधिकारी कार्यालय […]
‘वंदे मातरम्’ सार्ध शताब्दी वर्षानिमित्त आज राजगुरुनगरमध्ये देशभक्तीचा जागर Read More »