नांदेडकरांसाठी मोठी बातमी! ३१ मार्चपासून ‘गोवा’ विमानसेवा सुरू; नागपूर आणि बंगळुरूसाठीही नवे उड्डाण

नांदेड : नांदेडच्या दळणवळण आणि पर्यटनाला मोठी गती देणारा निर्णय झाला असून, बहुप्रतिक्षित नांदेड–गोवा विमानसेवा ३१ मार्चपासून प्रत्यक्ष सुरू होत आहे. यासोबतच प्रवाशांच्या मागणीखातर नांदेड–नागपूर सेवा पुन्हा एकदा सुरू करण्यात येत आहे. तर २९ मार्चपासून नांदेड-बंगळुरू ही अतिरिक्त सेवाही प्रवाशांच्या दिमतीला येणार आहे. स्टार एअर (Star Air) : गोवा-नांदेड-नागपूर सेवा‘स्टार एअर’ कंपनीच्या वतीने ही सेवा […]

नांदेडकरांसाठी मोठी बातमी! ३१ मार्चपासून ‘गोवा’ विमानसेवा सुरू; नागपूर आणि बंगळुरूसाठीही नवे उड्डाण Read More »