संस्कृत : भारतीय भाषांची जननी आणि धोरणात्मक बदल
माणसाच्या उत्क्रांतीत आणि त्याच्या संस्कृतीच्या प्रवासात भाषेचा वाटा अतिशय मोलाचा राहिला आहे. भाषा केवळ संवादाचे माध्यम नसते, तर ती आपल्या विचारांना, आपल्या संपूर्ण मेंदूला आकार देणारे एक विलक्षण साधन आहे. या प्रवासात संस्कृतचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्रिभाषा सूत्रात – संस्कृतसंस्कृतचे भाषिक महत्त्व सर्वश्रुत आहेच. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत शालेय स्तरावर बहुभाषिकतेला चालना देण्यासाठी त्रिभाषा सूत्राची नव्याने […]
संस्कृत : भारतीय भाषांची जननी आणि धोरणात्मक बदल Read More »