छंदाचे रूपांतर झाले सामाजिक कार्यात, सुषमा गोडबोले यांचे असिधारा व्रत

अनाथ मुलांसाठी वैयक्तिक स्तरावर आगळे-वेगळे काम करणाऱ्या सेवाभावी गृहिणी अशी सुषमा गोडबोले यांची ओळख आहे. अनाथ मुलांना दरवर्षी नवीन कपडे शिवून देण्याच्या त्यांचा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असाच. एका छंदातून सुरू झालेल्या त्यांच्या या उपक्रमाची ओळख अनेकांना निश्चितच प्रेरणा देईल. जीवन जगताना प्रत्येक माणूस काही ना काही छंद जोपासतो. आपले मन रमवण्यासाठी माणसाला छंद आवश्यकही असतो. पण, या […]

छंदाचे रूपांतर झाले सामाजिक कार्यात, सुषमा गोडबोले यांचे असिधारा व्रत Read More »