महादेवी हत्तीणीच्या प्रकरणी राज्य सरकार नांदणी मठाच्या पाठिशी; गुन्हे मागे घेणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही
मुंबई: कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील शिरोळ येथील नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला (Mahadevi Elephant) पुन्हा मठात आणण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे प्रयत्न करणार असून, यासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे. या प्रकरणात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केली. माधुरी हत्तीणीच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या […]