News Bharati

Mumbai Events

लोअर परळ येथे १९ ते २६ मार्च दरम्यान ‘सांस्कृतिक महोत्सवा’चे आयोजन

मुंबई : महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने ‘महासंस्कृती’ अभियानांतर्गत राज्याच्या सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्यासाठी लोअर परळ येथे ‘सांस्कृतिक महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. १९ मार्चपासून सुरू झालेला हा महोत्सव २६ मार्च २०२६ पर्यंत चालणार असून, मुंबईकरांना दररोज सायंकाळी सांस्कृतिक मेजवानी अनुभवायला मिळत आहे. हा महोत्सव दररोज सायंकाळी ७:३० वाजता […]

लोअर परळ येथे १९ ते २६ मार्च दरम्यान ‘सांस्कृतिक महोत्सवा’चे आयोजन Read More »

“सोळावं वरीस धोक्याचं” स्वरोत्सवातून सुलोचना चव्हाण यांना स्वरांजली

मुंबई : आपल्या पहाडी आवाजाने आणि ठसकेबाज गायकीने लावणीला जागतिक ओळख मिळवून देणाऱ्या लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत “सोळावं वरीस धोक्याचं\” या विशेष स्वरोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सुलोचना चव्हाण यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक लोकप्रिय आणि अजरामर लावण्या गायल्या आहेत. या कार्यक्रमात त्यांच्या याच लोकप्रिय रचनांचे सादरीकरण

“सोळावं वरीस धोक्याचं” स्वरोत्सवातून सुलोचना चव्हाण यांना स्वरांजली Read More »