उद्धव आणि राज ठाकरेंची युती ठरली अपयशी; बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे युतीचा दारुण पराभव
मुंबई: मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘उत्कर्ष पॅनेल’चा दारुण पराभव झाला आहे. या निवडणुकीत ‘उत्कर्ष पॅनेल’ला एकही जागा मिळवता आली नाही, तर ‘शशांक राव पॅनेल’ने १४ जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य राजकीय एकत्रिकरणाच्या […]
उद्धव आणि राज ठाकरेंची युती ठरली अपयशी; बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे युतीचा दारुण पराभव Read More »