राज्यातील नद्यांना मिळणार जीवनदान! ‘महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्यास मुख्यमंत्र्यांची मंजुरी

मुंबई : राज्यातील नद्यांच्या (River) पुनरुज्जीवनासाठी “महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण (MSRRA)” स्थापन करण्याची कार्यवाही सुरु करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मंजुरी दिली. राज्यातील नद्यांचे प्रदूषण कमी करून त्यांचे पुनरुज्जीवन साध्य करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, नद्यांचे नैसर्गिक प्रवाह राखण्यासाठी आणि पुनरुज्जीवनासाठी हे प्राधिकरण विकासात्मक भूमिका बजावेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मंत्रालयात […]

राज्यातील नद्यांना मिळणार जीवनदान! ‘महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्यास मुख्यमंत्र्यांची मंजुरी Read More »