स्मृतिमंदिर : उजेडी राहिले, उजेड होऊन..

गुरुदेव त्या वादपटू शिष्याला निक्षुन सांगत होते, \”प्रत्येक प्रश्नाला उत्तर नसते. कारण कधी कधी प्रश्नच नसतो. म्हणजे खरा नसतो. असते ती भ्रांती, ग्लानी. ती दूर झाली की प्रश्नाची सावलीही उरत नाही.\”शिष्य पराभूत न होत प्रमाण मागत होता..गुरुदेव म्हणाले, \” भ्रांती तुझी.. दूर तूच करशील.. \”शिष्य पूर्ण बुचकळ्यात पडला.गुरुदेव म्हणाले, \” अरे, तुझ्या सावलीसमोर दिवा लाव.. […]

स्मृतिमंदिर : उजेडी राहिले, उजेड होऊन.. Read More »