‘कुर्बानी देगा कौन?’ मविआच्या राज्यसभा आणि विधानपरिषद उमेदवारीवरून भाजपचा खोचक टोला!
मुंबई : आगामी राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये (MVA) जागावाटपाचा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. याच मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ‘आंखें’ चित्रपटातील एका जुन्या संवादाचा दाखला देत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. \”यांच्या मैत्रीत आता कुर्बानी नक्की कोण देणार?\” असा खोचक सवाल उपाध्ये […]
‘कुर्बानी देगा कौन?’ मविआच्या राज्यसभा आणि विधानपरिषद उमेदवारीवरून भाजपचा खोचक टोला! Read More »