MiG-29K आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे इजेक्शन सीट

भारतीय वायुसेनेच्या (IAF) नाशिकमधील ओझरस्थित बेस रिपेअर डेपो (11 BRD) ने भारतीय नौदलाच्या मिग-२९के (MiG-29K) विमानांच्या इजेक्शन सीटचे स्वदेशी ओव्हरहॉल (दुरुस्ती) यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. १३ मे २०२६ रोजी, ओझर येथे आयोजित सोहळ्यात एअर मार्शल यल्ला उमेश आणि व्हाइस ॲडमिरल राहुल गोखले यांच्या उपस्थितीत ही दुरुस्त केलेली सीट भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. ओझरचा ११ […]

MiG-29K आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे इजेक्शन सीट Read More »