हिंदू सणांच्या विकृतीकरणाचा कट
‘उत्सवप्रियता’ हे भारताचे आणि विशेषतः हिंदू संस्कृतीचे एक अविभाज्य अंग आहे. दिवाळी, होळी, गणेश चतुर्थी, नवरात्री यांसारखे सण केवळ धार्मिक विधी नसून ते समाजाला एकत्र बांधणारे, सांस्कृतिक ओळख जपणारे आणि कोट्यवधी लोकांच्या जीवनशैलीचा भाग आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून एका विशिष्ट कार्यप्रणालीद्वारे हिंदू सणांना पद्धतशीरपणे लक्ष्य केले जात आहे. यामागे कम्युनिस्ट, डावे उदारमतवादी, इस्लामी विचारधारेचे […]
हिंदू सणांच्या विकृतीकरणाचा कट Read More »