माओवादाची शहरी केंद्रे राष्ट्रीय सुरक्षेला धोका – प्रफुल्ल केतकर

लोकशाही व्यवस्थांवरील विश्वास उडवणारा माओवाद आता शैक्षणिक संस्थांपासून राजकीय पक्षांपर्यंत येऊन पोहोचला आहे. येत्या काळात माओवादाची शहरी केंद्रेच राष्ट्रीय सुरक्षेला सर्वात मोठा धोका ठरतील, असे मत ऑर्गनायझरचे संपादक प्रफुल्ल केतकर यांनी व्यक्त केले. फर्ग्युसन महाविद्यालयातील ॲम्फी थिएटरमध्ये देवर्षी नारद माध्यम पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ‘प्रसार माध्यमे आणि राष्ट्रीय सुरक्षा’ या विषयावर ते बोलत होते. विश्व संवाद […]

माओवादाची शहरी केंद्रे राष्ट्रीय सुरक्षेला धोका – प्रफुल्ल केतकर Read More »