और दिवार पर आज दिल की बात आ गई…

मालेगाव महानगरपालिकेत सत्तापालट होताच नवनियुक्त उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी आपल्या अधिकृत दालनात टिपू सुलतान याचे छायाचित्र लावल्याने शहरात नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. या निर्णयामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून प्रशासकीय वर्तुळात तणावाचे वातावरण आहे. (हा लेख लिहीत असताना उपमहापौरांनी तो फोटो हटवल्याचे वृत्त आले आहे.) २००१ साली नाशिक जिल्ह्यातील \”मालेगाव\” शहरासाठी महानगरपालिका […]

और दिवार पर आज दिल की बात आ गई… Read More »