राज्यसभेच्या ७ जागांसाठी १६ मार्चला मतदान; महायुतीचे पारडे जड, महाविकास आघाडीच्या ऐक्याची कसोटी!
मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसह देशातील एकूण ३७ जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या १६ मार्च रोजी यासाठी मतदान होणार असून, राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा गणितांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. या निवडणुकीत प्रामुख्याने शरद पवार, प्रियांका चतुर्वेदी आणि रामदास आठवले यांसारख्या दिग्गज नेत्यांचा कार्यकाळ संपत असल्याने या जागांवर कोणाची वर्णी […]