News Bharati

Maharashtra Budget 2026

कर्जमाफीचा निर्णय म्हणजे राज्य सरकारचा मास्टरस्ट्रोक; एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

मुंबई : ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्राचा समतोल विकास साधणारा व्हिजनरी असा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे. एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या बहिणीसाठी तरतूद करून सामाजिक भान ठेवले आहे तर दुसरीकडे राज्यातील कानाकोपऱ्यातील गावे आणि शहरे एकमेकांशी व्यवस्थित जोडून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे काम केले आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात […]

कर्जमाफीचा निर्णय म्हणजे राज्य सरकारचा मास्टरस्ट्रोक; एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन Read More »

अजितदादांच्या निधनानंतर महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोण मांडणार? फडणवीस पुन्हा अर्थमंत्र्यांच्या भूमिकेत दिसणार?

मुंबई : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली असून, आता आगामी अर्थसंकल्पाबाबत (Maharashtra Budget 2026) प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, यंदाचा अर्थसंकल्प स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करण्याची दाट शक्यता आहे. २३ फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनराज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, ६

अजितदादांच्या निधनानंतर महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोण मांडणार? फडणवीस पुन्हा अर्थमंत्र्यांच्या भूमिकेत दिसणार? Read More »