जनसामान्यांना दिलासा देताना आर्थिक शिस्तही राखणारा; अर्थसंकल्पापूर्वी मुख्यमंत्र्यांचे कडक पावले उचलण्याचे संकेत!

मुंबई : राज्याच्या येत्या अर्थसंकल्पामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अपेक्षित असलेले सर्व मुद्दे, सूचना अंतर्भूत करण्यात येतील. तसेच जनसामान्यांना दिलासा देत असताना आर्थिक शिस्त देखील पाळली जाईल यासाठी काही कडक पावलेही उचलायची आवश्यकता वाटल्यास उचलली जातील. जनसामान्यांना दिलासा देणारा आणि आर्थिक शिस्त राखणारा अर्थसंकल्प सादर केला जाईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त […]

जनसामान्यांना दिलासा देताना आर्थिक शिस्तही राखणारा; अर्थसंकल्पापूर्वी मुख्यमंत्र्यांचे कडक पावले उचलण्याचे संकेत! Read More »