‘खालिद का शिवाजी’: इतिहासाचे विकृतीकरण, सरकारी पाठिंबा आणि जनतेचा विश्वासघात
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका राज्याचे संस्थापक नव्हते, तर ते हिंदवी स्वराज्याचे प्रेरणास्थान आणि कोट्यवधी भारतीयांची अस्मिता आहेत. त्यांचा इतिहास हा शौर्य, पराक्रम आणि दूरदृष्टीचा तेजस्वी अध्याय आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून डाव्या विचारसरणीचे तथाकथित इतिहासकार, चित्रपट निर्माते आणि काही माध्यमे महाराजांच्या याच इतिहासाला विकृत करून त्यांना आपल्या सोयीच्या चौकटीत बसवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत […]
‘खालिद का शिवाजी’: इतिहासाचे विकृतीकरण, सरकारी पाठिंबा आणि जनतेचा विश्वासघात Read More »