परभणी येथे २८ मार्चला सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा

परभणी : परभणी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि शारदा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ मार्च २०२६ रोजी भव्य “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” आयोजित करण्यात आला आहे. परभणी येथील शारदा महाविद्यालय येथे सकाळी ९:०० वाजता या मेळाव्याला सुरुवात होईल. […]

परभणी येथे २८ मार्चला सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा Read More »