आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार आयटीमध्ये रोजगार; एचसीएल टेकसोबत सामंजस्य करार

मुंबई : आदिवासी विद्यार्थ्यांना ‘टेकबी’द्वारे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात करिअरची नवी संधी उपलब्ध झाली आहे. आदिवासी विकास विभाग आणि एचसीएल टेक यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार ‘टेकबी’ (अर्ली करिअर) कार्यक्रमाद्वारे बारावीनंतर थेट आयटी क्षेत्रात प्रवेशाचा मार्ग खुला करण्यात आला आहे. या करारावर आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे आणि संबंधित संस्थांचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. […]

आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार आयटीमध्ये रोजगार; एचसीएल टेकसोबत सामंजस्य करार Read More »