INDvSA : हार्दिक-तिलकचं वादळ अन् वरुणचा कहर; भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ‘महाविजय’, मालिका ३-१ ने खिशात!
INDvSA : दक्षिण आफ्रिकेने भारत दौऱ्याची सुरुवात जरी कसोटी विजयाने केली असली, तरी टी-२० मालिकेत मात्र टीम इंडियाने त्यांना धूळ चारली आहे. शुक्रवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या ५ व्या आणि निर्णायक सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ३० धावांनी दणदणीत पराभव केला. या विजयासह भारताने ५ सामन्यांची मालिका ३-१ अशा फरकाने आपल्या नावावर केली आहे. प्रथम […]