‘मिशन’ ते ‘मॅनिप्युलेशन’: लोकशाहीचा चौथा स्तंभ कोसळतोय का?

नैतिकता, सत्य आणि जनहित या मूल्यांवर उभी राहिलेली पत्रकारिता आज एका गंभीर वळणावर उभी आहे. माहिती देणे हे ज्यांचे मुख्य कर्तव्य होते, ती माध्यमे आज ‘मतनिर्मिती’ आणि ‘दिशाभूल’ करण्याचे कारखाने बनली आहेत. लोकशाही बळकट करण्याऐवजी अस्थिरता निर्माण करण्याच्या या प्रवृत्तीचा वेध घेणारा हा विशेष लेख. महाराष्ट्राच्या सामाजिक जडणघडणीत पत्रकारितेचा वाटा अत्यंत मोलाचा आहे. १८३२ मध्ये […]

‘मिशन’ ते ‘मॅनिप्युलेशन’: लोकशाहीचा चौथा स्तंभ कोसळतोय का? Read More »