सांगलीत बांगलादेशी चोरांचा पर्दाफाश; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त; दोन घुसखोरांना बेड्या

सांगली : सांगली जिल्ह्यात बेकायदा वास्तव्य करून घरफोड्या करणाऱ्या दोन बांगलादेशी तरुणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे १२ लाख रुपयांचा चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला असून, त्यांनी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी या कारवाईची सविस्तर माहिती दिली. सांगलीतील झुलेलाल मंदिराजवळ दोन संशयित तरुण […]

सांगलीत बांगलादेशी चोरांचा पर्दाफाश; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त; दोन घुसखोरांना बेड्या Read More »