बुडापेस्टमध्ये साकारला गणपती बाप्पा, हिंदू स्वयंसेवक संघाने घेतली कार्यशाळा
भारतापासून ५५०० किलोमीटर दूर युरोपमधील हंगेरीतील बुडापेस्ट येथे ‘मूर्ती बनविण्याचे कार्यशाळा’ झाली. हिंदू स्वयंसेवक संघाने (HSS) आयोजित केलेल्या कार्यशाळेत ९५ लोकांनी एकत्र येऊन पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवल्या. २३ ऑगस्ट रोजी आयोजित या कार्यशाळेत लहान मुलांपासून ते कुटुंबांपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्साहात भाग घेतला. मुलांना गणेश मूर्ती बनवण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला, तर पालकांना आपली मुले हिंदू संस्कृती […]
बुडापेस्टमध्ये साकारला गणपती बाप्पा, हिंदू स्वयंसेवक संघाने घेतली कार्यशाळा Read More »