तर मग कुठे जायचे त्यांनी?
हा प्रश्न माझ्या मनात आपसुकच उभा राहिला जेंव्हा परवा एका मुलीची केस माझ्या समोर आली. १६ वर्षांची चुणचुणीत मुलगी (Girls), दहावीची परीक्षा संपवून निकालाची वाट पाहते आहे. तिच्या डोळ्यात उद्याची मोठी स्वप्ने आहेत, ती पूर्ण करायची जिद्द आहे, प्रयत्नामध्ये ती मागे हटणार नाही. पण…, हा पणच अवघड आहे पार करणे. आपण तिला माया म्हणूया. जेंव्हा […]
तर मग कुठे जायचे त्यांनी? Read More »