कोकण रेल्वेची गणेशोत्सवासाठी खास भेट

गणेशोत्सव म्हणजे कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा विषय! याकाळात कोकणकन्या किंवा शताब्दीच्या तिकिटांची विक्रमी वेळेत विक्री होते. रेल्वेचं तिकीट मिळत नाही म्हणून खासगी वाहनातून प्रवास करणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी आहे. या वर्षी गणेशोत्सवासाठी मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी कोकण रेल्वेने एक मोठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि प्रवासाचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने कोकण रेल्वेने आता […]

कोकण रेल्वेची गणेशोत्सवासाठी खास भेट Read More »