राज्यातील 4,537 रुग्णालयांत 2,399 उपचार मोफत; आयुष्मान भारत आणि जन आरोग्य योजनेत पारदर्शकता येणार!

मुंबई : \”राज्यातील नागरिकांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अधिक जलद, पारदर्शक आणि दर्जेदार उपचार मिळावेत, यासाठी शासन कटिबद्ध आहे. नवीन टीएमएस 2.0 (Transaction Management System) प्रणालीमुळे राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक जबाबदार आणि रुग्णस्नेही होईल,\” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. विधान भवन येथे मुख्यमंत्री […]

राज्यातील 4,537 रुग्णालयांत 2,399 उपचार मोफत; आयुष्मान भारत आणि जन आरोग्य योजनेत पारदर्शकता येणार! Read More »