News Bharati

Employment

हिंगोली येथे शुक्रवारी सुशिक्षित बेरोजगारांसाठी ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील सुशिक्षित आणि नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या प्रत्यक्ष संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तसेच मॉडेल करिअर सेंटर, हिंगोली यांच्या वतीने शुक्रवार, २७ मार्च २०२६ रोजी विशेष ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यातील सहभागी आस्थापनाया रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील नामांकित संस्था सहभागी होणार आहेत, […]

हिंगोली येथे शुक्रवारी सुशिक्षित बेरोजगारांसाठी ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ Read More »

महाराष्ट्रात ७०,००० पदांची भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने; मुख्यमंत्र्यांचा पारदर्शकतेवर भर

मुंबई : राज्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून, लवकरच राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने राबवली जाणार आहे. राज्यात जवळपास ७०,००० हून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार असून, यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सुमारे ५०,००० पदे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील २०,००० पदांचा समावेश असणार आहे. भरती प्रक्रिया राबविताना आवश्यक कौशल्ये,

महाराष्ट्रात ७०,००० पदांची भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने; मुख्यमंत्र्यांचा पारदर्शकतेवर भर Read More »